अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

अ.क्र. वर्ष ठिकाण अध्यक्षांचे नाव शासनाने मंजूर केलेले अनुदान
१८७८ पुणे न्या. महादेव गोविंद रानडे

-

१८८५ पुणे कृष्णशास्त्री राजवाडे

-

१९०५ सातारा रघुनाथ पांडुरंग करंदीकर

-

१९०६ पुणे वासुदेव गोविंद कानिटकर

-

१९०७ पुणे विष्णू मोरेश्वर महाजनी

-

१९०८ पुणे चिंतामण विनायक वैद्य

-

१९०९ बडोदे कान्होबा रामछोडदास कीर्तिकर

-

१९१२ अकोला हरी नारायण आपटे

-

१९१५ मुंबई गंगाधर पटवर्धन

-

१० १९१७ इंदूर गणेश जनार्दन आगाशे

-

११ १९२१ बडोदे नरसिंह चिंतामण केळकर

-

१२ १९२६ मुंबई माधव विनायक किबे

-

१३ १९२७ पुणे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

-

१४ १९२८ ग्वाल्हेर माधव श्रीहरी अणे

-

१५ १९२९ बेळगाव शिवराम महादेव परांजपे

-

१६ १९३० मडगाव वामन मल्हार जोशी

-

१७ १९३१ हैदराबाद श्रीधर वेंकटेश केतकर

-

१८ १९३२ कोल्हापूर सयाजीराव गायकवाड

-

१९ १९३३ नागपूर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

-

२० १९३४ बडोदे नारायण गोविंद चापेकर

-

२१ १९३५ इंदूर भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी

-

२२ १९३६ जळगांव माधव जुलियन

-

२३ १९३८ मुंबई विनायक दामोदर सावरकर

-

२४ १९३९ अहमदनगर दत्तो वामन पोतदार

-

२५ १९४० रत्नागिरी नारायण सीताराम फडके

-

२६ १९४१ सोलापूर विष्णू सखाराम खांडेकर

-

२७ १९४२ नाशिक प्रल्हाद केशव अत्रे

-

२८ १९४३ सांगली श्रीपाद महादेव माटे

-

२९ १९४४ धुळे भार्गवराम विठ्ठल वरेरकर

-

३० १९४६ बेळगाव गजानन त्र्यंबक माडखोलकर

-

३१ १९४७ हैदराबाद नरहर रघुनाथ फाटक

-

३२ १९४९ पुणे शंकर दत्तात्रय जावडेकर

-

३३ १९५० मुंबई यशवंत दिनकर पेंढारकर

-

३४ १९५१ कारवार अनंत काकबा प्रियोळकर

-

३५ १९५२ अमळनेर कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

-

३६ १९५३ अमदाबाद विठ्ठल दत्तात्रय घाटे

-

३७ १९५४ दिल्ली लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी

-

३८ १९५५ पंढरपूर शंकर दामोदर पेंडसे

-

३९ १९५७ औरंगाबाद अनंत काणेकर

-

४० १९५८ मालवण अनिल

-

४१ १९५९ मिरज श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

-

४२ १९६० ठाणे रामचंद्र श्रीपाद जोग

-

४३ १९६१ ग्वाल्हेर कुसुमावती देशपांडे

-

४४ १९६२ सातारा नरहर विष्णू गाडगीळ

-

४५ १९६४ मडगाव वि.वा.शिरवाडकर

-

४६ १९६५ सातारा वामन लक्ष्मण कुलकर्णी

-

४७ १९६७ भोपाळ विष्णू भिकाजी कोलते

-

४८ १९६९ वर्धा पु.शि.रेगे

-

४९ १९७३ यवतमाळ गजानन दिगंबर माडगूळकर

-

५० १९७४ इचलकरंजी पु.ल.देशपांडे

-

५१ १९७५ कराड दुर्गा भागवत

-

५२ १९७७ पुणे पु.भा.भावे

-

५३ १९७९ चंद्रपूर वामन कृष्ण चोरघडे

-

५४ १९८० बार्शी गं.बा.सरदार

-

५५ १९८१ अकोला गो.नी.दांडेकर

-

५६ १९८१ रायपूर गंगाधर गाडगीळ

-

५७ १९८३ अंबेजोगाई व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

-

५८ १९८४ जळगांव शंकर रामचंद्र खरात

-

५९ १९८५ नांदेड शंकर बाबाजी पाटील

-

६० १९८८ मुंबई विश्राम बेडेकर

-

६१ १९८८ ठाणे वसंत कानेटकर

-

६२ १९८९ अमरावती केशव जगन्नाथ पुरोहित

-

६३ १९९० पुणे यु.म.पठाण

-

६४ १९९० रत्नागिरी मधू मंगेश कर्णिक

-

६५ १९९२ कोल्हापूर रमेश मंत्री

-

६६ १९९३ सातारा विद्याधर गोखले

-

६७ १९९४ पणजी राम शेवाळकर

-

६८ १९९५ परभणी नारायण सुर्वे

-

६९ १९९६ आळंदी शांता शेळके

-

७० १९९७ अहमदनगर ना.स.इनामदार

-

७१ १९९८ परळी-वैजनाथ द.मा.मिरासदार

-

७२ १९९९ मुंबई वसंत बापट

-

७३ २००० बेळगाव य.दि.फडके

-

७४ २००१ इंदूर विजया राजाध्यक्ष २५,००,०००/-
७५ २००२ पुणे राजेन्द्र बनहट्टी २५,००,०००/-
७६ २००३ कराड सुभाष भेंडे २५,००,०००/-
७७ २००४ औरंगाबाद रा.ग.जाधव २५,००,०००/-
७८ २००५ नाशिक केशव मेश्राम २५,००,०००/-
७९ २००६ सोलापूर मारूती चितमपल्ली २५,००,०००/-
८० २००७ नागपूर अरूण साधू २५,००,०००/-
८१ २००८ सांगली मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर २५,००,०००/-
८२ २००९ महाबळेश्वर आनंद यादव २५,००,०००/-
८३ २०१० पुणे द.भि.कुलकर्णी २५,००,०००/-
८४ २०१० ठाणे उत्तम कांबळे २५,००,०००/-
८५ २०१२ चंद्रपूर वसंत आबाजी डहाके २५,००,०००/-
८६ २०१३ चिपळूण नागनाथ कोत्तापल्ले २५,००,०००/-
८७ २०१४ सासवड फ. मुं. शिंदे २५,००,०००/-
८८ २०१५ घुमान (पंजाब) सदानंद मोरे २५,००,०००/-
८९ 2016 पिंपरी-चिंचवड श्रीपाल सबनीस २५,००,०००/-
एकूण अभ्यागतांची संख्या : १३५७८३, आजचे अभ्यागत : १
Valid XHTML 1.0 Transitional Valid CSS!