केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम ४ (१) (ख) मधील १७ बाबींवरील माहिती

कलम ४(१) (ख) (एक) मराठी भाषा विभाग, मंत्रालय (खुद्द) मधील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील

कार्यालयाचे नांव

:

मराठी भाषा विभाग

पत्ता

:

नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

कार्यालय प्रमुख

:

प्रधान सचिव / सचिव

शासकीय विभागाचे नांव

:

मराठी भाषा विभाग

विशिष्ट कार्य

:

मराठी भाषा विभाग (खुद्द) मधील मराठी भाषा विभागाचे विशिष्ट कार्य, ध्येय धोरणे तसेच कामाचे विस्तृत स्वरुप याबाबतची माहिती सोबतच्या सूचीमध्ये दर्शविण्यात आलेली आहे

विभागाचे ध्येय धोरण

:

सर्व संबंधित कर्मचारी

:

कामाचे विस्तृत स्वरुप

:

कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळ

:

022-22027956

कार्यालयीन वेळ सकाळी 9.45ते सांयकाळी 5.30 पर्यंत

साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेला वेळ

:

सर्व रविवार आणि प्रत्येक महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार तसेच शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुटया या दिवशी कार्यालय बंद राहील.

मराठी भाषा विभागातील विषयांचे कार्यासननिहाय वाटप

अ.क्र.

कार्यासन

विषय

पर्यवेक्षीय अधिकारी

1

आस्थापना-1

मराठी भाषा विभागाच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबी .

गोपनीय अभिलेख ठेवणे

गोपनीय अहवालाची प्रत संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना देणे व गोपनीय अहवाल जतन करणे.

गोपनीय अहवालाची प्रतिकूल शेऱ्यावरील अभिवेदनावरील कार्यवाही.

अग्रिम मंजूर करणे (घरबांधणी/भविष्य निर्वाह‍ निधी/मोटार/मोटार सायकल/संगणक इ.

विभागात नवीन पदे निर्माण करणे / अस्थायी पदे पुढे चालू ठेवणे, स्थायीकरणाचे प्रस्ताव सादर करणे.

ठेव संलग्न विमा योजना

विभागातील अधिकारी /कर्मचारी यांना ओळखपत्र देणे तसेच शासकीय कामानिमित्त खाजगी व्यक्तींना तात्पुरते मंत्रालय प्रवेशपत्र देणे.

मराठी भाषा विभागातील अधिकारी / कार्यासने यांनी शासकीय कामकाजासंबंधात केलेल्या खर्चाची - शासकीय परिवहन सेवा/मंत्रालय उपहारगृह/इंधन/किरकोळ खर्चाची प्रतिपूर्ती /टॅक्सी प्रवास खर्च/भविष्यनिर्वाह निधी खातेपत्रकासाठी पूर्वमुद्रित कागदाची खरेदी इ.संदर्भातील देयके अदा करणे.

विभागातील अधिकाऱ्यांना वृत्तपत्रे, नियतकालिके व प्रकाशने पुरविण्याबाबत.

विभागाचे संकेतस्थळ

ई-गव्हर्नन्स.

मराठी भाषा विभागाची विषयसूची तयार करणे.

गट अ, गट ब, गट ब (अराजपत्रित), गट क व गट ड संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्या पदस्थापना व अंतर्गत बदल्या.

गट क व गट ड अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संबंधातील प्रकरणे/ अनुकंपा यादी ठेवणे

गट क (वाहनचालक) व गट ड मधील पदांवर सरळसेवेने भरती

चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या पदोन्नती संबंधातील बाबी.

सेवांतर्गत आश्वासन प्रगती योजनेनुसार वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी मंजूर करणे

विभागीय परीक्षा, एतदर्थ मराठी मंडळाची मराठी/हिंदी भाषा परीक्षा, संगणक अर्हता परीक्षा प्रमाणपत्र सादर करण्यातून सूट देणे/वेतनवाढ रोखणे/मुक्त करणे

नामनिर्देशित गट अ ते गट ड संवर्गातील पदावर नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची पूर्व चारित्र पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी, खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र, अपंग उमेदवारांचे अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र इ. बाबतची कार्यवाही करणे.

अवैध जात प्रमाणपत्र / जाती प्रमाण पत्रासंदर्भात कार्यवाही

विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची अन्य शासकीय कार्यालयात व मंत्री आस्थापनेवरील प्रतिनियुक्ती व प्रत्यावर्तन

विभागातील अधिकारी/कर्मचा-यांची विभागीय चौकशी / निलंबन प्रकरणे

अधिकारी/कर्मचारी यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीस मंजूरी देणे / राजीनामा मंजूरीबाबत निर्णयाबाबतची कार्यवाही

अधिकारी/कर्मचारी यांची सेवानिवृत्ती व तद्नुषंगिक बाबी.

अधिकारी/कर्मचारी यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची प्रकरणे / वैद्यकिय सवलतीची प्रकरणे

गट अ व गट ब गट क व गट ड संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची 30 वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर किंवा वयाच्या 50/55 व्या वर्षानंतर शासन सेवेत राहण्याची पात्रता आजमावणे. मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या नोटीसी विरूध्द सादर केलेल्या अभिवेदनावर कार्यवाही करणे

गोपनिय अहवालातील प्रतिकूल शे-यावरील अभिवेदनावर निर्णय घेणे - गट अ राजपत्रित अधिकारी, गट ब राजपत्रित अधिकारी, गट ब (अराजपत्रित) आणि गट क व गट ड मधील कर्मचारी

अधिकारी / कर्मचारी यांचे देशांतर्गत वा विदेशी प्रशिक्षण

विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना पारपत्र व व्हिसा या करीता ना-हरकत प्रमाणपत्र देणे

नागपूर अधिवेशनासाठी अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध करून देणे

आगावू वेतनवाढी मंजूर करणे/आस्थापना मंडळाकडे शिफारस करण्यासाठी उप सचिव, अवर सचिव, वरिष्ठ स्वीय सहायक, कक्ष अधिकारी व निवडश्रेणी लघुलेखक यांची माहिती सा. प्र. विभागास कळविणे

गट ब (अराजपत्रित) आणि गट क व गट ड मधील कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढ मंजूर करणे / आस्थापना मंडळाकडे शिफारस करणे

सेवाप्रवेशोत्तर परीक्षा / विभागीय परीक्षेसाठी अधिकारी /कर्मचारी यांची शिफासर करणे

सा. प्र. वि. कार्यासन-14, 14-अ, 14-ब च्या आदेशानुसार तदर्थ पदोन्नतीस मुदतवाढ देणे

सर्व संवर्गातील वेतन निश्चितीबाबतची प्रकरणे

सेवेतील खंड क्षमापित करणे/सेवा जोडून देणे

स्थानिक लाभ प्रमाणपत्र (स्थायीत्व प्रमाणपत्र) देण्याच्या अटी व शर्थींची पूर्तता करणा-यांना मंजूरी देणे.

अधिकारी/कर्मचारी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविणे विशेष वेतनास मंजूरी देणे

संबंधित प्राधिकाऱ्‍यांच्या पूर्व मंजूरीच्या शिफारशी प्रमाणे रजा मंजूरीबाबत

स्वग्राम /रजा प्रवास सवलत मंजूरी, स्वग्राम घोषित करणे

विशेष असाधारण रजा/असाधारण रजा मंजूर करणे

सेवानिवृत्तीच्या दिवशी शिल्लक असलेल्या रजेच्या रोखीकरणास परवानगी देणे

मंत्रालय नियंत्रण कक्ष , स्पर्धा परीक्षा, निवडणूका इत्यादीसाठी अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध करून देणे.

सह सचिव, उप सचिव, वरिष्ठ स्वीय सहायक, कक्ष अधिकारी व निवडश्रेणी लघुलेखक, सहायक, उच्च/निम्म श्रेणी लघुलेखक, लिपिक /टंकलेखक यांची ज्येष्ठतासूची तयार करण्यासाठी तसेच निवडसूची तयार करण्यासाठी माहिती सा. प्र. विभागास पाठविणे

वाहन चालक, शिपाई/नाईक/हवालदार यांची ज्येष्ठतासूची व निवडसूची तयार करणे

जन्मतारखेच्या नोंदी संदर्भात कार्यवाही.

मानिव दिनांकाबाबतची प्रकरणे

राज्य गट विमा योजनेचा सभासद करून घेणे

शासकीय कर्मचा-यास सेवानिवृत्तीनंतर शासन सेवेत पुनर्नियुक्ती देणे/करार पध्दतीने नेमणूका देणे

विहित कामासाठी करारपध्दतीने नियुक्ती करणेबाबत.

सेवानिवृत्तीनंतर नोकरी/धंदा करण्यास परावानगी देणे

अधिकारी/कर्मचारी यांना शासकीय निवासी जागा मिळणेबाबतची प्रकरणे

कार्यासनाशी संबंधीत विषयाबाबतचे विधीमंडळ कामकाज

कार्यासनाशी संबंधीत विषयाबाबतचे न्यायालयीन कामकाज

कार्यासनाशी संबंधीत विषयानुसार माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त झालल अर्ज व अपील अर्ज यावरील कार्यवाही करणे.

सामान्य प्रशासन विभागास आस्थापना विषयक मासिक/त्रैमासिक/सहामाही/वार्षिक अहवाल सादर करणे. (रिक्त पदे, सामाजिक आरक्षण, अनुशेष इ. तसेच याबाबतचे समन्वय करणे)

नागरीकांची सनद

आहरण व नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करणे.

मत्ता व दायित्व विवरणपत्र

माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत राज्य माहिती आयुक्त यांना मासिक/वार्षिक अहवाल सादर करणे.

KRA विषयक माहिती सादर करणे.

अवर सचिव (गृह व्यवस्थापन)

2

रोखशाखा

मराठी भाषा विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची वेतन देयके आहरण व संवितरण

देयकांच्या अनुषंगाने आवश्यक त्या हिशोबांच्या नोंदवहया ठेवणे.

सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे

मराठी भाषा विभाग (खुद्द) खर्चाचा ताळमेळ घालणे.

गट ड कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे लेखे ठेवणे.

लेखापरीक्षणाबाबतची सर्व प्रकारची कामे.

कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील यांचेकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना लागू करणे.

मा. उपलोकायुक्त यांच्या डिजिटल सेवापुस्तक संकल्पना राबविण्यासंदर्भातील निदेशानुसार सामान्य प्रशासन विभाग तसेच वित्त विभाग यांच्या पत्रात नमूद केल्यानुसार या विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचे डिजिटल सेवापुस्तक तयार करणे

अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनातून विहित वेळेत आयकर कपात करुन भरणा करणे.

जाहिरात व प्रसिद्धी याबाबतचे समन्वय करणे.

अवर सचिव (आस्था)

3

अर्थसंकल्पशाखा

विभाग (खुद्द) व विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांचे अर्थसंकल्पीय अंदाज (सुधारित अंदाजासह) व तद्नुषंगिक इतर सर्व बाबी तसेच या संबंधीचे समन्वय करणे.

कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे

लोकलेखा समिती संबंधीचे कामकाज

महालेखापालांकडून राज्य विधान मंडळास सादर करण्यात येणाऱ्या सर्व अहवालांचे समन्वयन.

प्रलंबित निरीक्षण अहवाल / परिच्छेद

सेवार्थ विषयक समन्वयाचे कामकाज

अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीचे काम (BDS) तसेच नियोजन विभागाच्या योजना माहिती प्रणालीचे काम (State Data Bank)

राज्यपाल / वित्त मंत्री यांचे अभिभाषण

विभागातील नियंत्रक अधिकारी यांची यादी तयार करणे व अद्ययावत ठेवणे.

कपात सूचनांचे समन्वय

शासकीय कर्मचारी इत्यादिंना कर्ज फक्त निधीची उपलब्धता करुन देणे व त्याचे वाटप करणे.

खर्चमेळ्याचे समन्वय करणे.

विभागातील व विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालय / विभाग प्रमुखांचे वित्तीय व प्रशासकीय अधिकार प्रदानाचे प्रस्ताव तपासून मान्यता देणे.

“शासकीय वाहनांसंदर्भातील बाबी” यामध्ये पुढील बाबींचा समावेश होईल.

अ) वाहन खरेदी व जुन्या वाहनांचे निर्लेखन.

आ) वाहनांसाठी इंधन, तेल व वंगण इत्यादीचा पुरवठा.

इ) वाहनांची नियमित देखभाल-दुरूस्ती व त्यासंबंधीची देयके.

ई) लॉगबूकचे नियंत्रण करणे.

उ) वाहन चालकांना अतिकालिक भत्ता मंजूर करणे.

ऊ) वाहन चालकांचे गणवेष.

ए) वाहन चालकांच्या रजेची शिफारस करणे.

ऐ) वाहन चालकांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदन / पुनर्विलोकन करुन आस्थापना -1 कार्यासनाकडे संस्करणासाठी पाठविणे.

ओ) वाहनांचे इतिहास पुस्तक अद्ययावत ठेवणे

औ) वाहनांचे बदललेल्या सुट्या भागांच्या नोंदी व निर्लेखनाची कार्यवाही

अवर सचिव (गृह व्यवस्थापन)

4

नोंदणी शाखा

मराठी भाषा विभागात आलेले टपाल/नस्त्या (गोपनीयसह) स्वीकारणे. त्याचा कार्यासन निहाय बटवडा करणे तसेच टपाल / नस्त्या पाठविणे.

फ्रॅकिंग मशीनची देखभाल व सुव्यवस्थित चालविण्यासाठी सेवा निविदा करार करणे.

फ्रॅकिंग मशीन करीता लागणारे डाक मुद्रांक शुल्क भरण्याबाबतची कार्यवाही करणे तसेच त्याचा हिशोब ठेवणे.

मराठी भाषा विभागातील अभिलेख जतन करणे.

क्षेत्रीय कार्यालयांनी प्रकाशित केलेली पुस्तके उपलब्ध करुन घेणे.

मंत्रालयीन विभाग व अन्य शासकीय कार्यालये यांच्याकडील संदर्भ पुस्तके / मासिके उपलब्ध करुन घेणे.

मराठी भाषा विभागाचे ग्रंथालय – शासकीय मुद्रणालयांकडून पुरविण्यात येणारी पुस्तके, क्षेत्रीय कार्यालयांकडून प्रकाशित करण्यात येणारी पुस्तके, शासनाच्या अन्य विभागाकडून पुरविण्यात येणारी पुस्तके व इतर संदर्भ पुस्तके / मासिके तसेच विभागाकडून खरेदी करण्यात येणारी पुस्तके, संदर्भ ग्रंथ, विभागांतर्गत गठीत केलेल्या समित्यांचे अहवाल यांचे जतन / व्यवस्थापन करणे.

संदर्भ ग्रंथ, पुस्तके, मासिके यांची खरेदी करणे.

विभागातील परीक्षार्थी अधिकारी व कर्मचारी यांना पुस्तके / टिपण्या इ. पुरविणे.

सारसंग्रह पुस्तक तयार करणे.

शासकीय मुद्रणालयाकडून लेखन सामग्री व साधनसामग्री, वस्तूंची मागणी करणे तसेच खाजगी पुरवठादारांकडून लेखन सामग्री , वस्तूंची खरेदी करणे, त्याची जड वस्तू संग्रह नोंदवहीत नोंद ठेवणे, अधिकारी व कार्यासनांना वाटप करणे.

विभागातील यंत्र सामग्रीची दुरुस्ती करणे, सेवाकरार / दर करार करणे.

झेरॉक्स व चक्रमुद्रित प्रती काढण्याची व्यवस्था करणे.

नवीन फर्निचर (लाकडी व लोखंडी) बनवून घेणे व जुन्या फर्निचरची दुरुस्ती करणे.

नवीन दूरध्वनी जोडण्या घेणे व दूरध्वनी देयके तसेच अधिकारी यांना पुरविण्यात येणाऱ्या भ्रमणध्वनी संबंधीच्या सर्व बाबी.

विभागांतर्गत शासकीय मालमत्तेचे व संयत्रणांचे व्यवस्थापन व देखभाल

साधन सामग्रींचे निर्लेखन करणे.

विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना गणवेश उपलब्ध करुन देणे.

विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर थांबल्याबद्दल अतिकालिक भत्ता मंजूर करणे.

कार्यरत शिपाई यांना कामाचे वाटप आणि बंदपाळीची व्यवस्था करणे.

शिपाई यांच्या रजेबाबत शिफारस करणे.

शिपाई यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व संस्करणासाठी आस्थापना-1 शाखेकडे पाठविणे.

विधानमंडळ कामकाजाशी संबंधित मराठी भाषा विभागातील समन्वयाची कामे.

नागपूर अधिवेशनासंबंधातील व्यवस्था तसेच अधिवेशन कालावधीतील रेल्वे व विमानासाठी प्राथम्यपत्र देणे.

विभागाचा थकीत प्रकरणांचा अहवाल तयार करणे व सामान्य प्रशासन विभागास पाठविणे.

विभागांतर्गत एकापेक्षा अनेक कार्यासनांशी संबंधित कामकाजाचे समन्वय.

अवर सचिव (गृह व्यवस्थापन)

5

आस्थापना -2

मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील गट-अ व गट-ब मधील पदभरतीसाठी मागणीपत्र पाठविणे, पाठपुरावा करणे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-अ व गट-ब मधील पदांसाठी आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, पूर्व चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करुन नियुक्त्या करणे.

क्षेत्रीय कार्यालयातील गट-क मधील अनुवादक संवर्गाचे मागणीपत्र आयोगाकडे पाठविणे, आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांचा प्रस्ताव भाषा संचालनालयाकडे पाठविणे.

क्षेत्रीय कार्यालयातील गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांची पदोन्नतीच्या निवडसूच्या तयार करणे. सदर निवड सूचीस सा.प्र.विभागाची व शासनाची मान्यता घेणे.

गट-अ व ब मधील पदोन्नत्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता घेणे.

क्षेत्रीय कार्यालयातील गट-अ व गट-ब तसेच गट-क मधील अनुवादक यांच्या सरळसेवेची व पदोन्नतीची आरक्षण तपासणी / बिंदू नामावली सामान्य प्रशासन विभागामार्फत तपासून घेणे तसेच ऑनलाईन बिंदूनामावली तयार करणे.

क्षेत्रीय कार्यालयातील गट-अ ते गट-क मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांची मानीव दिनांकाबाबतची कार्यवाही करणे.

क्षेत्रीय कार्यालयातील गट-अ ते गट-क मधील पदांचे सेवाप्रवेश नियम अधिसूचित करण्याची कार्यवाही करणे.

क्षेत्रीय कार्यालयातील कार्यालय प्रमुखांच्या रजा मंजूरीबाबतची तसेच रजा प्रवास सवलत / महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत मंजूरीबाबतची प्रकरणे.

क्षेत्रीय कार्यालयातील गट-अ व गट-ब मधील कर्मचाऱ्यांची नियतकालिक बदली / विनंती बदल्यांबाबतची कार्यवाही.

क्षेत्रीय कार्यालयातील गट-क मधील कर्मचाऱ्यांच्या विशेष बाब विनंती बदलीबाबतची प्रकरणे.

क्षेत्रीय कार्यालयातील गट-अ व गट-ब च्या अधिकाऱ्यांची ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणे.

क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवाप्रवेशोत्तर परीक्षा / विभागीय परीक्षेसंदर्भात कार्यवाही करणे.

क्षेत्रीय कार्यालयातील कार्यालय प्रमुखांची गोपनीय अहवालासंदर्भात कार्यवाही करणे.

क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीबाबतची प्रकरणे.

क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांची वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसंदर्भातील प्रकरणे.

क्षेत्रीय कार्यालयातील कार्यालय प्रमुखांची भविष्य निर्वाह निधी / गट विमा योजना / ठेव संलग्न योजनेसंबंधातील प्रकरणे.

क्षेत्रीय कार्यालयातील कार्यालय प्रमुखांना पारपत्रासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.

क्षेत्रीय कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देणे, मानधनावरील पदांना मुदतवाढ देणे.

क्षेत्रीय कार्यालयातील कार्यालय प्रमुखांचे सेवानिवृत्तीवेतनबाबतची प्रकरणे.

क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चितीबाबतची प्रकरणे.

क्षेत्रीय कार्यालयातील पद रुपांतरित करण्याबाबतचे प्रकरणे.पदांचे पदनाम बदलणेबाबतची प्रकरणे.

क्षेत्रीय कार्यालयात आवश्यकतेनुसार पदांची निर्मिती.

क्षेत्रीय कार्यालयातील सेवाविषयक 16 विविध मुद्याचा माहितीचा त्रैमासिक अहवाल, माहितीचा अधिकार मासिक अहवाल देणे.

क्षेत्रीय कार्यालयातील विविध तक्रारींबाबत मा.मंत्री, विधान मंडळ सदस्य, संसद सदस्य यांच्या शिफारशीने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रकरणे.

क्षेत्रीय कार्यालयांसाठी विविध समित्यांची (विभागीय पदोन्नती समिती, पुनर्विलोकन समिती, कर्मचारी निवड समिती, निर्लेखन समिती) स्थापना करणेसंबंधातील कार्यवाही करणे.

क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवा जोडून देण्याबाबत.

क्षेत्रीय कार्यालयातील पदांचा आढावा घेणे.

क्षेत्रीय कार्यालयातील गट-अ ते गट-क मधील अधिकाऱ्यांचे अतिरिक्त कार्यभारासंबंधातील प्रकरणे.

क्षेत्रीय कार्यालयातील गट-अ व गट-ब संवर्गातील अधिकारी यांची 30 वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर किंवा वयाच्या 50/55 व्या वर्षानंतर शासन सेवेत राहण्याची पात्रता आजमावणे.

मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या नोटीसी विरूद्ध सादर केलेल्या अभिवेदनावर कार्यवाही करणे.

मत्ता व दायित्वे विवरणपत्र.

क्षेत्रीय कार्यालयातील गट-अ व गट-ब मधील पदांवर प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबतची प्रकरणे.

सा.प्र.विभाग, वित्त विभाग,सामाजिक न्याय,महिला व बाल विकास विभागाने मागितलेल्या विविध माहिती (अधिकारी / कर्मचाऱ्यांबाबतचा मागासवर्गीय अनुशेष भरती / अपंग भरती वइतर सुविधा,संकीर्ण माहिती) क्षेत्रिय कार्यालयाकडून संकलित करणे व सेवाविषयक विविध बैठकांबाबत माहिती देणे.

अवर सचिव (आस्था)

6

भाषा-1

मराठी भाषा विभागांतर्गत गठीत करण्यात आलेल्या / येणाऱ्या सर्व समित्यांचे कामकाज.

मराठी भाषा विभागाच्या नियंत्रणाखालील संस्था / मंडळ/ कार्यालयातील गठीत करण्यात आलेल्या / येणाऱ्या समित्यांचे शासन स्तरावरील कामकाज

अभिजात भाषाविषयक कामकाज

मराठी भाषा धोरण‍ विषयक कामकाज.

मराठी भाषा विभागांतर्गत नव्याने गठीत करण्यात आलेल्या / येणाऱ्या सर्व समित्यांचे शासन स्तरावरील कामकाज.

भाषा संचालनालयांतर्गत अस्तित्वात असलेल्या भाषा सल्लागार समिती तसेच विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती या दोन समित्यांबाबतचे शासन स्तरावरील कामकाज.

मराठी भाषा विभागांतर्गत नव्याने गठीत करण्यात आलेल्या अभिजात मराठी भाषा समितीचे शासनस्तरावरील कामकाज. (बैठका आयोजित करणे, केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार करणे, पाठपुरावा करणे इ. प्रवासभत्ता / दैनिकभत्ता खर्चाची प्रतिपूर्ती करणे)

भाषा सल्लागार समितीने तयार केलेल्या “महाराष्ट्र राज्याचे पुढील 25 वर्षासाठीचे मराठी भाषा विषयक धोरण – 2014 (मसुदा) ” अंतिम करणेकरिता शासन स्तरावरील कामकाज.

अभिजात भाषा समिती, भाषा सल्लागार समिती व विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती यांचेबाबत माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत व इतर मान्यवरांकडून प्राप्त होणाऱ्या पत्रव्यवहारावर कार्यवाही करणे.

अभिजात भाषा समितीच्या बैठकांचे आ योजन करणे व बैठकीवरील खर्चाची प्रतिपूर्ती करणे.

भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत जे ठरावर पारित केले जातात त्याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणे.

योजना विषयक समन्वय उदा. मुख्यमंत्री / मुख्य सचिव / कार्यालयांना विभागाच्या योजनांची माहिती देणे, संकलित माहितीचे वेळोवेळी अद्ययावतीकरण करणे (Vision Document) तयार करणे इत्यादी.

क्षेत्रीय कार्यालयांच्या गृहव्यवस्थापन विषयक सर्व बाबी. उदा. क्षेत्रीय कार्यालयांकडील जागा, इमारत दुरुस्ती, देखभाल, साधन-सामग्री खरेदी इत्यादी.

अवर सचिव (आस्था)

7

भाषा-2

शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करणे संदर्भात अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रक इ. निर्गमित करणेबाबत.

शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करणेसंदर्भात मा.विधानसभा/विधानपरिषद सदस्य तसेच इतर मान्यवराकडून प्राप्त होणा-या पत्रांवर कार्यवाही करणे.

केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याबाबत.

“शासन व्यवहारात मराठीचा वापर” या धोरणात्मक बाबीसंदर्भात मंत्रालयीन विभागाकडून प्राप्त एतदर्थ मंडळाची मराठी व हिंदी भाषा परीक्षा उतीर्ण होणे, सूट देणे इत्यादीबाबतचे अनौपचारीक संदर्भावर कार्यवाही करणे.

शासन सेवेतील इंग्रजी लघुलेखक/टंकलेखक/लिपिक-टंकलेखक यांना एतदर्थ मंडळाची मराठी लघुलेखन/टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होणे/सूट देणे यासंदर्भातील प्रकरणे

भाषा भवन – “ मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्र” या इमारतीच्या बांधकामाबाबत.

दि.1 ते 15 मे या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणे.

शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करण्याच्या अनुषंगाने स्थापन केलेल्या एतदर्थ मंडळास मुदतवाढ देणे, मंडळाची पुनर्रचना करणे, सदस्यांना मानधन देणे इत्यादी प्रस्तावांच्या अनुषंगाने कार्यवाही करण

परिभाषा कोशाचा वापर तसेच त्यांच्या मुद्रण व पुर्नमुद्रणास मान्यता देणे

भारताचे संविधानाची मराठी आवृत्ती तसेच डिग्लॉट आवृत्ती(मराठी-इंग्रजी) च्या प्रतीच्या खर्चास मान्यता देणे.

मराठी/इंग्रजी मजकूराचा अनुवाद करण्यासाठी भाषा संचालनालय कार्यालयात तज्ञांची नामिका स्थापन करण्यास मान्यता देणे.

उर्दू मजकूराचा अनुवाद करण्यासाठी तज्ञांची नामिका स्थापन करण्याबाबत

अर्थसंकल्पाच्या मराठी अनुवादाचे काम करणा-या अधिकारी/कर्मचारी यांना मिळणाऱ्या मानधनात सुधारणा करणे

भाषा संचालनालयाच्या प्रकाशनांचे ई-पुस्तक तयार करण्यास मंजूरी देणे.

भाषा संचालनालयाचे अर्थसंकल्पीय कामकाजासंदर्भातील कार्यवाही करणे.

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना

विश्वकोश खंडाचे संपादन करून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देणेबाबत

मुलांचा विश्वकोश या योजनेतील कुमारविश्वकोश व बालविश्वकोश यांचे संपादकीय व प्रशासकीय कामास वित्तीय मंजूरी देणे

विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई व शासकीय मुद्रणालय यांच्या संयुक्त इमारतीचे वाई येथे बांधकाम

अभ्यागत संपादकांच्या मानधनात वाढ करणे तसेच अभ्यागत संपादकांच्या भेटीची सवलत पुढे चालू ठेवण्याबाबत.

विश्वकोश खंडांचे खाजगीरित्या मुद्रण व पुर्नमुद्रण करण्यास मान्यता देणे.

विश्वकोशाच्या संपादनाचे काम करणारे लेखक,भाषांतरकार व समीक्षकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत

मराठी विश्वकोशाच्या वेबपोर्टलच्या रचनेत बदल करून अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे व तिची कार्यक्षमता सुधारण्याच्या खर्चास शासकीय मंजूरी मिळणेबाबत.

विश्वकोश निर्मिती मंडळाचे अर्थसंकल्पीय कामाकाजा संदर्भातील कार्यवाही करणे.

भाषा संचालनालय व विश्वकोश निर्मिती मंडळाच्या योजनांना प्रशासकीय / वित्तीय मान्यता देणे.

भाषा संचालनालय व विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयातील कार्यालयीन कामकाज विषयक बाबी.

अवर सचिव (भाषा)

8

भाषा-3

 • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, 2010 मध्ये अंतर्भूत संबंधित मुद्दयांच्या अनुषंगाने कार्यवाही करणे
 • कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन दि. 27 फेब्रुवारी “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करणे
 • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुर्नरचना करणे (अध्यक्ष, सदस्य - नियुक्ती / राजीनामा)
 • साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या नांवे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करणे
 • साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार प्रदान करणे
 • उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करणे
 • ग्रंथसंस्कृती जोपासना अभियान अंतर्गत सर्व जिल्हयांमध्ये ग्रंथोत्सव आयोजित करणे
 • थोर राष्ट्रपुरुषांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने मराठी भाषा आणि साहित्य विषयक उपक्रम कार्यक्रम राबविणे
 • महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे
 • महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळामार्फत प्रकाशित पुस्तके ई-पुस्तकात रुपांतरीत करुन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे
 • साहित्य संमेलनांच्या अनुषंगाने कार्यवाही -

अ) विश्व मराठी साहित्य संमेलनास अनुदान मंजूर करणे

ब) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अनुदान मंजूर करणे

क) अन्य साहित्य संमेलनास अनुदान मंजूर करणे

ड) साहित्य संमेलनांमध्ये पारीत ठरावांच्या अनुषंगाने कार्यवाही करणे

 • बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य संस्थांना अनुदान मंजूर करणे.
 • महाराष्ट्र्रातील प्रादेशिक साहित्य संस्थांना अनुदान मंजूर करणे.
 • नवलेखक प्रोत्साहन योजना, नियतकालिक अनुदान योजना
 • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांना वाहन खरेदीस व वाहन दुरुस्तीस मंजूरी देणे
 • ललित व ललितेतर पुस्तक प्रकाशनार्थ व्यक्ती /संस्थांना अर्थसहाय्य करणे
 • पुस्तक प्रकाशन योजना
 • उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर योजना

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना / उपक्रमांना प्रशासकीय / वित्तीय मान्यता देणे

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाशी संबंधित अर्थसंकल्पीय कामकाज (आकस्मिकता निधी अग्रीम, पूरक मागणी, कार्यक्रम अंदाजपत्रक, संक्षिप्त देयके इ.)

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाशी संबंधित संकीर्ण बाबी

 • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, 2010 मध्ये अंतर्भूत राज्य मराठी विकास संस्थेशी संबंधित मुद्दयांच्या अनुषंगाने कार्यवाही करणे
 • राज्य मराठी विकास संस्थेमार्फत प्रकाशित केलेली पुस्तके ई-पुस्तकात रुपांतरीत करुन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे
 • थोर राष्ट्रपुरुषांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने मराठी भाषा आणि साहित्य विषयक उपक्रम राबविणे
 • मराठी युनिकोड टंक तयार करुन मुक्तस्त्रोत स्वरुपात उपलब्ध करुन देणे बाबत
 • तंजावूर (तामिळनाडू) येथील मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तऐवजांचे देवनागरीकरण करणे व शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे
 • राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची पुर्नरचना करणे (अशासकीय सदस्य - नियुक्ती / राजीनामा)
 • संचालक यांना वाहन खरेदीस व वाहन दुरुस्तीस मंजूरी देणे
 • राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळाची पुनर्बांधणी व उन्नतीकरण
 • संकेतस्थळ स्पर्धा आयोजित करणे
 • मुद्रणाधिकार संपलेल्या दुर्मिळ ग्रंथांचे संगणकीकरण करणे
 • नामवंत साहित्यिकांचे साहित्य श्राव्य पुस्तक स्वरुपात संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे
 • मराठी भाषा विकसित करण्याच्या अनुषंगाने कोश / पुस्तके प्रकाशित करणे (वस्त्रनिर्मिती माहिती कोश, दलित –ग्रामीण साहित्य शब्दकोश, गीतावर्ण संदर्भ कोश, इ.)
 • अमराठी भाषिकांसाठी मराठी प्रशिक्षण आखणे / क्रमिक पुस्तके प्रकाशित करणे
 • विज्ञान विषयक पुस्तकांचे व एन.सी.ई.आर.टी च्या पुस्तकांचे मराठी भाषांतर
 • राज्य मराठी विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्‍या विविध योजना / उपक्रमांना प्रशासकीय / वित्तीय मान्यता देणे

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या कार्यालयांच्या कार्यालयीन कामकाज विषय बाबी.

अवर सचिव (भाषा)

विभागाचा प्रारुप तक्ता

सचिव

उप सचिव

अवर सचिव

(गृह.व्यवस्थापन)

कक्ष अधिकारी (आस्था-१, अर्थसंकल्प शाखा, नोंदणी शाखा)

अवर सचिव

(आस्थापना)

कक्ष अधिकारी (आस्था-२, भाषा-१,रोख शाखा)

अवर सचिव

(भाषा)

कक्ष अधिकारी (भाषा-२, भाषा-३)

कलम (४)(१) (ख) (दोन) मराठी भाषा विभाग, मंत्रालय (खुद्द) आस्थापना कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील

(अ)

अ.क्र.

पदनाम

अधिकार-आर्थिकव प्रशासकीय

कोणत्या कायदा/नियम/ शासन निर्णय/परिपत्रकानुसार

अभिप्राय

प्रधान सचिव / सचिव

पुर्ण अधिकार

शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम, अधिनियम, शासन निर्णय, परिपत्रक, कार्यालयीन आदेश, अधिसूचना इत्यादीनुसार देण्यात आलेल्या आर्थिक अधिकारानुसार विभागातील कामकाज चालविले जाते.

(ब)

अ.क्र.

पदनाम

अधिकार-फौजदारी

कोणत्या कायदा/नियम/ शासन निर्णय/परिपत्रकानुसार

अभिप्राय

शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील मर्यादेपर्यंत नियुक्ती अधिकारी म्हणुन

(क)

अ.क्र.

पदनाम

अधिकार

अर्धन्यायिक

कोणत्या कायदा/नियम/ शासन निर्णय/परिपत्रकानुसार

अभिप्राय

निरंककलम (४)(१)(ख)(तीन) निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन

कामाचे स्वरुप

:

शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम, अधिनियम, शासन निर्णय, परिपत्रके, कार्यालयीन आदेश, अधिसूचना इत्यादीनुसार देण्यात आलेल्या प्रशासकीय तसेच वित्तीय प्राधिकारानुसार विभागातील कामकाज चालविले जाते.

मराठी भाषा विभाग हा मंत्रालयीन प्रशासकीय विभाग असून मराठी भाषेच्या सर्वांगीण विकास व संवर्धन याबाबत वेळोवेळी उपस्थित होणाऱ्या बाबी व धोरणात्मक बाबी यासंबंधात धोरण ठरवून कामकाज पार पाडण्यात येते.

संबंधित तरतूद

:

सर्वसाधारणपणे निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण सचिव व उपसचिव यांचे स्तरावर करण्यात येते तसेच जबाबदारीचे उत्तरदायित्व प्रकरण हाताळणाऱ्या सर्व संबंधितांवर निश्चित करण्यात येते.प्रकरणपरत्वे काही प्रकरण, धोरणात्मक बाबी त्यासाठी विहित केलेल्या वेगवेगळया प्राधिकार / तरतुदीनुसार विभागाचे प्रभारी मंत्री म्हणून मा. मंत्री ( मराठी भाषा) तसेच राज्यमंत्रिमंडळास आदेशार्थ सादर करण्यात येतात.

अधिनियमांचे नांव

:

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी (न्यायिक विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त) मराठी भाषा परीक्षा नियम १९८७

महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांनी प्राप्त करावयाचा मराठी लघुलेखक / मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत) नियमावली १९९१

नियम

:

-

शासन निर्णय

:

वरील नियमांतर्गत तसेच प्रशासकीय सुधारणांतर्गत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश / शासन निर्णय

परिपत्रके

:


कार्यालयीन आदेश

अ.क्र.

कामाचे स्वरुप

कालावधी दिवस

कामासाठी जबाबदार अधिकारी

अभिप्राय

वरीलप्रमाणे


कलम (४)(१) (ख) (चार) नमुना (अ) नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनांचे लक्ष (वार्षिक) :-

अ.क्र.

काम / कार्य

कामाचे प्रमाण

आर्थिक लक्ष

अभिप्राय


निरंक


कलम (४)(१) (ख) (चार) नमुना (ब) कामाची कालमर्यादा

प्रत्येक कामाची कालमर्यादा :-

अ.क्र.

काम / कार्य

दिवस / तास पूर्ण करण्यासाठी

जबाबदार अधिकारी

तक्रार निवारण अधिकारी

सामान्य प्रशासन विभाग (रचना व कार्यपध्दती) यांनी ठरवून दिलेल्या कामाच्या प्रमाणानुसार कार्यालयीन कामकाज पार पाडण्यासाठी प्रकाशित केलेल्या मंत्रालयीन कार्यपध्दती नियम पुस्तिकेतील प्रकरण क्रमांक ३, १६ व १७ मध्ये नमूद केल्यानुसार तसेच वेळोवेळी दिलेल्या निदेशानुसार

कलम (४)(१) (ख) (पाच) नमुना (अ) कामाशी संबंधित नियम / अधिनियम

अ.क्र.

सूचना पत्रकानुसार दिलेले विषय

नियम क्रमांक व वर्ष

अभिप्राय (असल्यास)

( अ) केंद्र शासनाची प्रकाशने

त्रिभाषा सूत्र

भारताचे संविधान

(ब) महाराष्ट्र विधानमंडळाची प्रकाशने

महाराष्ट्र विधानसभा नियम

२००२ ची आवृत्ती

महाराष्ट्र विधानपरिषद नियम

१९८९ ची आवृत्ती

(क) राज्य शासनाची मराठी भाषा विभागाची प्रकाशने / नियम /अधिनियम

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम

१९६४

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी (न्यायिक विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त) मराठी भाषा परीक्षा नियम

१९८७

महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांनी प्राप्त करावयाचा मराठी लघुलेखक / मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत) नियमावली

१९९१

4

अभिजात मराठी भाषा समिती अहवाल

2013

(ड) वित्त विभागाने विहित केलेले खालील नियम

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम

१९८१

महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा इ.) नियम

१९८१

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम

१९८१

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम

१९८१

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम

२००९

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम

१९८२

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण)

१९८४

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय नियमपुस्तिका

६ वी आवृत्ती १९८७

महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम

१९६५

१०

वित्तीय नियम

१९६५

11

घरबांधणी अग्रिम नियम, 1962

1962

12

मुबंई वित्तीय नियम पुस्तिका 1978 भाग पहिला , उपविभाग -1 ते 5 नुसार प्रदान करण्यात आलेले वित्तीय अधिकार

1978

13

मुंबई नागरी सेवा नियम 1959 आणि त्याखाली वेळोवेळी विहित केलेले आदेश.

महाराष्ट्र कोषागार नियम , 1968

14

अतिरिक्त वित्तलब्धी (सी. डी. एस.) चा अधिनियम , 1974

1974

15

महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारीत वेतन ) नियम ,1976

1976

16

महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारीत वेतन ) नियम,1986

1986

17

महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारीत वेतन ) नियम,1996

1996

18

राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय अधिनियम, 2005

2005

इ) राज्य शासनाची सामान्य प्रशासन विभागाची प्रकाशने / नियम / अधिनियम

1

महाराष्ट्र शासन कार्यनियमावली व त्याअन्वये दिलेले अनुदेश शासन कार्य नियमावली , पहिली अनुसूची

2

मंत्रालयीन अनुदेश

3

कार्यालयीन कार्यपध्दती नियमपुस्तिका

4

मंत्रालयातील टिप्पणीलेखन व पत्रव्यवहार

5

विभागीय सुरक्षाविषयक सूचनांची नियमपुस्तिका

6

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सुट) विनिमय, 1965

1965

7

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (सदस्य व कर्मचारी ) (सेवेच्या शर्ती) विनिमय, 1971

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम,1979

8

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम,1979 विभागीय चौकशी

9

नियमपुस्तिका (चौथी आवृत्ती) 1991

दुय्यम मंत्रालयीन सेवा लिपिक, सहायक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा व अधिक्षक विभागीय परीक्षा

10

महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, 1978

1978

11

महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोकआयुक्त अधिनियम, 1971

1971

12

अग्रक्रम सूची

13

मागासवर्गीयांना शासन सेवेतील सवलती व आरक्षण

ई) सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेले अन्य नियम / अधिनियम

1

आरक्षण कायदा

2

अत्यावश्यक सेवा अधिनियम

3

छोटे कुटुंब राखण्याबाबतची अधिसूचना

4

माहितीचा अधिकार कायदा / नियम, 2005

5

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग अधिनियम, 2005

फ) सामान्य प्रशासन विभागाची इतर प्रकाशने / नियम

1

मुंबई नागरी सेवा (वर्गीकरण व सेवा भरती) नियम,1935

1935

(ग) मराठी भाषा विभागाने विहित केलेले अन्य नियम / अधिनियम

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम क्र. 36

( ह) इतर प्रकाशने / नियम

निरंक

कलम (४)(१) (ख) (पाच) नमुना (ब) कामाशी संबंधित शासन निर्णय

अ.क्र.

शासन निर्णयानुसार दिलेले विषय

शासन निर्णय क्रमांक व तारीख

अभिप्राय (असल्यास)

या विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार आणि इतर विभागांनी निर्गमित केलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार या विभागाचे कामकाज चालविण्यात येते. या विभागाचे शासन निर्णय, परिपत्रके, आदेश इत्यादी शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मराठी भाषा विभागाची निर्मिती सामान्य प्रशासन विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या विभागांच्या अखत्यारीतील मराठी भाषेशी संबंधीत विषयामधून दिनांक २९ नोव्हेंबर २०१० च्या शासन अधिसूचनेन्वये झालेली आहे. त्यामुळे या दिनांकापूर्वीचे आदेश / निदेश त्या त्या विभागाच्या नावाने निर्गमित झालेले आहेत.

कलम (४)(१) (ख) (पाच) नमुना (क) कामाशी संबंधित परिपत्रके

अ.क्र.

शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय

परिपत्रक क्रमांक व तारीख

अभिप्राय (असल्यास)

या विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार आणि इतर विभागांनी निर्गमित केलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार या विभागाचे कामकाज चालविण्यात येते. या विभागाचे शासन निर्णय, परिपत्रके, आदेश इत्यादी शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मराठी भाषा विभागाची निर्मिती सामान्य प्रशासन विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या विभागांच्या अखत्यारीतील मराठी भाषेशी संबंधीत विषयामधून दिनांक २९ नोव्हेंबर २०१० च्या शासन अधिसूचनेन्वये झालेली आहे. त्यामुळे या दिनांकापूर्वीचे आदेश / निदेश त्या त्या विभागाच्या नावाने निर्गमित झालेले आहेत.

कलम (४)(१) (ख) (पाच) नमुना (ड) कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परिपत्रके

अ.क्र.

विषय

क्रमांक व तारीख

अभिप्राय (असल्यास)

या विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार आणि इतर विभागांनी निर्गमित केलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार या विभागाचे कामकाज चालविण्यात येते. या विभागाचे शासन निर्णय, परिपत्रके, आदेश इत्यादी शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मराठी भाषा विभागाची निर्मिती सामान्य प्रशासन विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या विभागांच्या अखत्यारीतील मराठी भाषेशी संबंधीत विषयामधून दिनांक २९ नोव्हेंबर २०१० च्या शासन अधिसूचनेन्वये झालेली आहे. त्यामुळे या दिनांकापूर्वीचे आदेश / निदेश त्या त्या विभागाच्या नावाने निर्गमित झालेले आहेत.

कलम (४)(१) (ख) (पाच) नमुना (इ) मराठी भाषा विभागातील उपलब्ध दस्तऐवजांची यादी

अ.क्र. दस्तऐवजाचा प्रकार विषय संबंधित व्यक्ती / पदनाम व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास

कलम (४)(१)(ख)(पाच) नमुना (अ) मधील केंद्रीय प्रकाशने तसेच या विभागाशी संबंधित सर्व अधिनियम / नियम / शासन निर्णय / परिपत्रके तसेच त्याबाबतच्या मूळ नस्त्या मराठी भाषा विभागाकडे दस्तऐवज स्वरुपात उपलब्ध आहेत.

कलम (४)(१) (ख) (सहा) मराठी भाषा विभागामध्ये उपलब्ध दस्तऐवजांची यादी

अ.क्र. विषय दस्तऐवजाचा प्रकार नस्ती / हजेरी पट / नोंदपुस्तक / पावतीइ. प्रमुख बाबींचा तपशील सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

मराठी भाषा विभागाच्या विषयसूचीप्रमाणे असणारे सर्व विषय

प्रत्येक माहिती अधिकाऱ्याकडे सोपविलेल्या कामकाजानुसार त्यांच्या विषयाशी संबंधित नस्त्या, नोंदपुस्तके, हजेरीपट, स्थायी आदेशांचे संकलन, निवडनस्ती इ. या स्वरुपात ठेवण्यात येतात.

कलम ४(१) (ख) (५) नमुना (अ) मध्ये नमूद केलेल्या कामाशी संबंधित नियम / अधिनियम व या विभागाकडून वेळोवेळी वरिष्ठ स्तरावरुन घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही.

कार्यालयीन कार्यपध्दती नियम पुस्तिका मधील प्रकरण क्र.११ मधील मुद्दा क्र.९३ नुसार नस्तीच्या वर्गीकरणाच्या आदेशानुसार "" वर्ग (कायम) "" वर्ग (३० वर्षापर्यंत) "" वर्ग (५ वर्षापर्यंत) "" वर्ग (१ वर्षापर्यंत) यामध्ये दस्तऐवज विभागले जातात. तसेच त्या पुस्तिकेतील मुद्दा क्र.९८ नुसार "" आणि "" वर्गामध्ये वर्गीकरण केलेल्या नस्तींचे दर १० वर्षांनी पुनर्विलोकन करण्यात येऊन वर्गीकरण बदलण्यात येते.

कलम (४)(१) (ख) (सात) मराठी भाषा विभागामधील परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

अ.क्र.

सल्लामसलतीचा विषय

कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन

कोणत्या अधिनियम / नियम / परिपत्रक/पत्राव्दारे

पुनरावृत्ती काल

1

महाराष्ट्र राज्याचे पुढील 25 वर्षासाठीचे मराठी भाषा विषयक धोरण

मराठी भाषा विषयक धोरण 2014 चा मसुदा शासनाच्या संकेत स्थळावर तसेच वृत्तपत्राव्दारे प्रसिध्द करुन त्यावर सर्व मंत्रालयीन विभाग,शासकीय / निमशासकीय, खाजगी कार्यालये, संस्था, मंडळे / महामंडळे, विद्यापिठे, महाविद्यालये तसेच साहित्यिक, मराठी भाषा तज्ञ यांच्याकडुन सुचना, सुधारणा, हरकती प्राप्त करुन घेऊन त्यावर विचार विनिमय करुन शासन मान्यतेने धोरण निश्चित करणे.

­­शासन पत्र क्र भासस-2014/प्र.क्र.47/भाषा1, दिनांक-30/10/2014 व दिनांक-3/11/2014

साधारणत: 25 वर्षाने

कलम (४)(१) (ख) (आठ) नमुना (अ) मराठी भाषा विभागाच्या समितीची यादी प्रकाशित करणे

समितीचे नाव

अध्यक्ष

अशासकीय सदस्यांची संख्या

भाषा सल्लागार समिती

श्री .सदानंद मोरे

20 अशासकीय सदस

विधी अनुवाद व सल्लागार समिती

-

-

कलम (४)(१) (ख) (आठ) नमुना (ब) मराठी भाषा विभागाच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे

अ.क्र.

अधिसभेचे नांव

सभेचे सदस्य

सभेचे उद्दिष्ट

किती वेळा घेण्यात येते

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)

निरंक

कलम (४)(१) (ख) (आठ) नमुना (क) मराठी भाषा विभागाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे

अ.क्र.

परिषदेचे नांव

परिषदेचे सदस्य

परिषदेचे उद्दिष्ट

किती वेळा घेण्यात येते

परिषद जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

परिषदेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)

निरंक

कलम (४)(१) (ख) (आठ) नमुना (ड) मराठी भाषा विभागाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे

अ.क्र

संस्थेचे नाव

संस्थेचे उद्दिष्ट

किती वेळा घेण्यात येते

सभा जनसामान्यांसाटी खुली आहे किंवा नाही

सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)

1

राज्य मराठी विकास संस्था

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करणे.

-

-

-

कलम (4)(1)(ख)(दहा) मराठी भाषा विभागामधील अधिकारी व कर्मचारी यांची नावे व त्यांचे मासिक वेतन

अधिकारी/कर्मचारी यांची यादी


मे-2016

अ.क्र.

अधिकारी व कर्मचारी यांचे नाव

पदनाम

मुळ वेतन (रुपये)

1.

श्री.भुषण गगराणी

सचिव (अतिरिक्त कार्यभार)

---

2.

श्रीमती. अपर्णा अ गावडे

उप सचिव

27370+7600

3.

श्री.धा.र.चिंदरकर

अवर सचिव

25420+6600

4.

श्रीम. शो.सु. निपसे

अवर सचिव

21370+6600

5.

श्री. उ.ग.गवस

कक्ष अधिकारी

20950+5400

6.

श्री. ग.बा. पुंडे-देशमुख

कक्ष अधिकारी

23310+5400

7.

श्री.मं.प.कुडतरकर

कक्ष अधिकारी

21390+5400

8.

श्री.का.दा.संख्ये

कक्ष अधिकारी

20950+4800

9.

श्री.मं.हिं.बनसोडे

कक्ष अधिकारी

20510+5400

10.

श्रीमती लि.वि.धुरू

कक्ष अधिकारी

22990+5400

11.

श्रीमती व.अ. जोशी

कक्ष अधिकारी

21390+5400

12.

श्रीमती ल.वि.पाटील

कक्ष अधिकारी

20950+4800

13.

श्री.र.दा.महाजन

उच्चश्रेणी लघुलेखक

21820+4400

14.

श्रीमती.वै.ह.मुरकर

उच्चश्रेणी लघुलेखक

26730+4600

15.

श्रीमती ने.य.वसईकर

निम्नश्रेणी लघुलेखक

16580+4300

16.

श्रीमती.अ.मो.कांबळे

निम्नश्रेणी लघुलेखक

10100+4300

17.

श्री. सं.श्री.कुंभार

सहायक

10100+4300

18.

श्रीमती.क.ज . जाधव

सहायक

15720+4300

19.

श्री. रा.ज. खरात

सहायक

11480+4300

20.

श्रीमती यो.रा.गावठे

सहायक

12450+4300

21.

श्रीमती वै.पं.बोरूडे

सहायक

12930+4300

22.

श्रीमती मा.अं.जगताप

सहायक

11930+4300

23.

श्रीमती आ.चं.शेट्टी

सहायक

10570+4300

24.

श्री. प्र. द. भिंताडे

सहायक

10990+4300

25.

श्रीमती अ.वि.सोमण

सहायक

15720+4300

26.

श्रीमती म. चं. अपराध

लिपिक-टंकलेखक

6560+1900

27.

श्री. ज.ना.कैरमकोंडा

लिपिक-टंकलेखक

6560+1900

28.

श्री.चे.सं.जाधव

लिपिक-टंकलेखक

11480+4300

29.

श्री.नि.ल.राणे

लिपिक-टंकलेखक

13480+4300

30.

श्री. प्र.का. वानखडे

लिपिक-टंकलेखक

6560+1900

31.

श्री.ए.कृ.राणे

लिपिक-टंकलेखक

9240+1900

32.

श्री.अ.अ.आंबवकर

लिपिक-टंकलेखक

6070+1900

33.

श्री.अ.अ. भेाईटे

लिपिक-टंकलेखक

6070+1900

34.

श्री.अ.सु.भराटे

लिपिक-टंकलेखक

5830+1900

35.

कु. प्रिया देवदत्त यादव

लिपिक-टंकलेखक

5830+1900

36.

श्री. म.गं.वाघमारे

शिपाई

4990+1300

37.

श्रीमती मा.म. मिशाळ

शिपाई

8590+1600

38.

श्रीमती ली.शो. मोहिते

शिपाई

4990+1300

39.

श्री. सं. अ. जावळे

शिपाई

4990+1300

40.

श्री. मोहम्मद छोटुमियाँ

शिपाई

4800+1300

41.

श्री.म.का.अहिरे

शिपाई

4440+1300

42.

श्री. चं. ब.यादव

वाहनचालक

14920+2750

43.

श्री. व.का.भिसे

वाहनचालक

14220+2850

कलम (४)(१) (ख) (अकरा)

या विभागाच्या अंदाजपत्रकाची व खर्चाच्या तपशिलाची अद्ययावत माहिती शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.

कलम (४)(१) (ख) (बारा) नमुना (अ) मराठी भाषा विभागातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती

मराठी भाषा विभाग व क्षेत्रिय कार्यालये त्यांच्या अंदाजपत्रकीय तरतुदीबाबत वित्त विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (B.D.S.) याव्दारे अनुदानाचे वितरण करण्यात येते. अनुदान वाटपाशी विनिर्दिष्टपणे लाभार्थी निगडीत नाहीत.

कलम (४)(१) (ख) (बारा) नमुना (ब) मराठी भाषा विभागातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थींची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अ.क्र.

लाभार्थीचे नांव व पत्ता

अनुदान / लाभ यांची रक्कम / स्वरुप

निवड पात्रतेचे निकष

अभिप्राय

निरंक

कलम (४)(१) (ख) (तेरा) मराठी भाषा विभागाकडून मिळणाऱ्या / सवलतींचा परवाना यांची चालू वर्षाची तपशिलवार माहिती

अ.क्र.

परवाना धारकाचे नांव

परवान्याचा प्रकार

परवाना क्रमांक

दिनांका

पासून

दिनांका

पर्यंत

साधारण अटी

परवान्याची विस्तृत माहिती

निरंक

कलम (४)(१) (ख) (चौदा) मराठी भाषा विभागातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे

अ.क्र.

दस्तऐवजाचा प्रकार

विषय

कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात

माहिती मिळविण्याची पध्दती

जबाबदार व्यक्ती

1

शासन निर्णय, आदेश, परिपत्रके इ.

कलम (४)(१) (ख) (पाच) नमुना (अ) मधील (क) येथील विषयासंदर्भात

सदर शासन निर्णय, परिपत्रके इ. शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच छापील स्वरुपातही उपलब्ध आहेत.

माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदीनुसार

कलम (४)(१) (ख) (सोळा)येथे नमूद केलेले जन माहिती अधिकारी

कलम (४)(१) (ख) (पंधरा) मराठी भाषा विभागातील उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे

अ.क्र.

सुविधेचा प्रकार

वेळ

कार्यपध्दती

ठिकाण

जबाबदार व्यक्ती / कर्मचारी

तक्रार निवारण

कार्यालयीन भेट कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी अभ्यागतांसाठी पूर्वनिर्धारित निश्चित करण्यात आलेल्या वेळेनुसार दु.२.०० ते संध्या ५.३० वाजेपर्यंत (सार्व.सुट्टी, रविवार व प्रत्येक महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार वगळून ) महिती अधिकार अधिनियमातील तरतुदीनुसार मंत्रालय, मुंबई कलम (४)(१) (ख) (सोळा) येथे नमूद केलेले जन माहिती अधिकारी कलम (४)(१) (ख) (सोळा) येथे नमूद केलेले राज्य शासकीय अपिलीय प्राधिकारी
संकेतस्थळ www.maharashtra.gov.in संपूर्ण वेळ -- -- -- --
अभिलेख तपासणी/ नमुने मिळण्याबाबतची माहिती कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी अभ्यागतांसाठी पूर्वनिर्धारित निश्चित करण्यात आलेल्या वेळेनुसार दु. २.०० ते संध्या ५.३० वाजेपर्यंत (सार्व.सुट्टी, रविवार व प्रत्येक महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार वगळून ) महिती अधिकार अधिनियमातील तरतुदीनुसार मंत्रालय, मुंबई कलम (४)(१) (ख) (सोळा) येथे नमूद केलेले जन माहिती अधिकारी कलम (४)(१) (ख) (सोळा) येथे नमूद केलेले राज्य शासकीय अपिलीय प्राधिकारी

कलम (४)(१) (ख) (सोळा) मराठी भाषा विभागातील जन माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

मराठी भाषा विभाग कार्यालयीन शासन परिपत्र क्रमांक: माअनि2015/प्र.क्र.89/आस्था-1,दि.16सप्टेंबर2015 अन्वये जन माहिती अधिकारी / अपिलीय प्राधाकारी यांची यादी.प्रत्येकाशी संबंधित विषय ,कार्यालयीन पत्ते,दुरध्वनी क्रंमाक इत्यादी माहिती प्रसिध्द केली असुन ती शासनाच्या www.maharasrta.gov.in या संकेतस्थळावर तसेच मराठी भाषा विभागात आस्थापना शाखेच्या बाहेर ( नविन प्रशासकीय भवन ,8 वा मजला ) दर्शनी स्वरुपात फलकाव्दारे लावण्यात आली आहे.

कलम (४)(१) (ख) (सतरा) मराठी भाषा विभागातील प्रकाशित माहिती

वरील कलाम (4) (1) (ख) (पाच) नमुना (अ) नमुद केलेली (क) तसेच कलम (4) (1) (ख) (पाच) नमुना (ब) मध्ये नमुद केलेली माहिती
एकूण अभ्यागतांची संख्या : १३५७८३, आजचे अभ्यागत : १
Valid XHTML 1.0 Transitional Valid CSS!