कविता

कवितेचे शीर्षक


अ. क्र. कवितेचे शीर्षक कवीचे नावकवितेचा मजकूर कविता येथे वाचा
भारत अमुचा देश विनायक रहातेकर


भारत अमुचा देश, भारत अमुचा देव

'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक

<
भारती सृष्टीचे सौंदर्य शांताराम आठवले


भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे

दावीत सतत रुप आगळे 

वसंत वनांत जनांत हासे<

उभवू उंच निशाण वि.स.खांडेकर


उभवू उंच निशाण ! 

नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण !

दीन दीन ज

तिरंगी आमचा भारतीय झेंडा पाषाणभेद

तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू

प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू ||धृ|| 

माझा मराठाचि बोलु ज्ञानेश्वर

माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके
ऐसीं अक्षरें रसिकें | मेळवीन ||1||

मराठी मा.रा.पोतदार

माझी बोली असे मराठी                   माझी बोली असे मराठी
जी शिवबाच्या फुलली ओठीं             

आमुची लिपी सोपानदेव चौधरी

लिपी आमुची नागरी                      नसे उच्चारांची व्याधी
स्पष्ट उच्चारांचे वर्ण            

माझी मराठी वि.म.कुळकर्णी

माझ्या मराठीची गोडी          ज्ञानोबांची-तुक्यांची
मला वाटते अवीट                मुक्तेशाची-जन

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी रा.अ.काळेले

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी !
नमस्ते प्रशस्ते कृपा तूं करी !
तुझ्या पुण्यवाणीत झाला खुला

१० मराठी तु.ना.काटकर

जशी मायभूमी तशी मातृभाषा असे वंद्य आम्हांस त्रैलोकिंही
नव्या भारताचा नकाशा पहा तो असे आद्यभूमी

एकूण अभ्यागतांची संख्या : १३५७८३, आजचे अभ्यागत : १
Valid XHTML 1.0 Transitional Valid CSS!