पुरस्कारप्राप्त साहित्यिक

अ.क्र.

साहित्यिकांचे नाव

वर्ष

पुस्तकाचे नाव

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते

श्री.विष्णू सखाराम खांडेकर

सन १९७४

ययाति

श्री.विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)

सन १९८७

नटसम्राट

श्री.विंदा करंदीकर

सन २००३

अष्टदर्शने

श्री.भालचंद्र नेमाडे

सन २०१४

हिंदू-जगण्याची समृध्द अडगळ

साहित्य अकादमी पुरस्कार

श्री.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

१९५५

वैदिक संस्कृतीचा विकास

श्री.बाळ सीताराम मर्ढेकर

१९५६

सौंदर्य आणि साहित्य

श्री.चिंतामण गणेश कोल्हटकर

१९५८

बहुरुपी

श्री. गजानन त्र्यंबक देशपांडे

१९५९

भारतीय साहित्यशास्त्र

श्री.विष्णू सखाराम खांडेकर

१९६०

ययाति

श्री.द.न.गोखले

१९६१

डॉ.केतकर

श्री.पुरुषोत्तम यशवंत देशपांडे

१९६२

अनामिकेची चिंतनिका

श्री.श्रीपाद ना.पेंडसे

१९६३

रथचक्र

श्री.रणजित देसाई

१९६४

स्वामी

१०

श्री.पु.ल.देशपांडे

१९६५

व्यक्ति आणि वल्ली

११

श्री.त्र्यंबक शंकर शेजवलकर

१९६६

श्री.शिवछत्रपति

१२

श्री.नारायण गोविंद कालेलकर

१९६७

भाषा : इतिहास आणि भूगोल

१३

श्रीमती.इरावती कर्वे

१९६८

युगान्त

१४

श्री.श्रीनिवास नारायण बनहट्टी

१९६९

नाट्याचार्य देवल

१५

श्री. न. र. फाटक

१९७०

आदर्श भारत सेवक

१६

श्रीमती.दुर्गा भागवत

१०७१

पैस

१७

श्रीमती.गोदावरी परुळेकर

१९७२

जेंव्हा माणूस जागा होतो

१८

श्री. गुरुनाथ आ.(जी. ए.) कुलकर्णी

१९७३

काजळमाया

१९

श्री.वि.वा.शिरवाडकर

१९७४

नटसम्राट

२०

श्री.रा भा. पाटणकर

१९७५

सौंदर्य मीमांसा

२१

श्री.गो.नी.दांडेकर

१९७६

स्मरणगाथा

२२

श्री.आत्माराम रावजी देशपांडे

१९७७

दशपदी

२३

श्री.चिंतामणी त्र्यंबक खानोलकर

१९७८

नक्षत्रांचे देणे

२४

श्री.शरदचंद्र मुक्तिबोध

१९७९

सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य

२५

श्री.मंगेश पाडगावकर

१९८०

सलाम

२६

श्री.लक्ष्मण माने

१९८१

उपरा

२७

श्री.प्रभाकर पाध्ये

१९८२

सौंदर्यानुभव

२८

श्री.व्यंकटेश माडगूळकर

१९८३

सत्तांतर

२९

श्रीमती.इंदिरा संत

१९८४

गर्भरेशमी

३०

श्री.विश्राम बेडेकर

१९८५

एक झाड आणि दोन पक्षी

३१

श्री.ना.घ.देशपांडे

१९८६

खूणगाठी

३२

श्री.रा.चिं.ढेरे

१९८७

श्री विठ्ठल: एक महासमन्वय

३३

श्री.लक्ष्मण गायकवाड

१९८८

उचल्या

३४

श्री.प्रभाकर उर्ध्वरेषे

१९८९

हरवलेले दिवस

३५

श्री.आनंद यादव

१९९०

झोंबी

३६

श्री.भालचंद्र वनाजी नेमाडे

१९९१

टीका स्वयंवर

३७

श्री.विश्वास पाटील

१९९२

झाडाझडती

३८

श्रीमती.विजया राजाध्यक्ष

१९९३

मर्ढेकरांची कविता

३९

श्री.दिलीप पुरुषोत्तम चित्रे

१९९४

एकूण कविता-१

४०

श्री.नामदेव कांबळे

१९९५

राघववेळ

४१

श्री.गंगाधर गाडगीळ

१९९६

एका मुंगीचे महाभारत

४२

श्री.म.वा.धोंड

१९९७

ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी

४३

श्री.सदानंद मोरे

१९९८

तुकाराम दर्शन

४४

श्री.रंगनाथ पठारे

१९९९

ताम्रपट

४५

श्री.ना.धों.महानोर

२०००

पानझड

४६

श्री.राजन गवस

२००१

तणकट

४७

श्री.महेश एलकुंचवार

२००२

युगान्त

४८

श्री.त्र्यंबक विनायक सरदेशमुख

२००३

डांगोरा एका नगरीचा

४९

श्री.सदानंद देशमुख

२००४

बारोमास

५०

श्री.अरुण कोलटकर

२००५

भिजकी वही

५१

श्रीमती. आशा बगे

२००६

भूमी

५२

श्री.गो.म.पवार

२००७

विठ्ठल रामजी शिंदे:जीवन व कार्य

५३

श्री.श्याम मनोहर

२००८

उत्सुकतेने मी झोपलो

५४

श्री.वसंत आबाजी डहाके

२००९

चित्रलिपी (काव्यसंग्रह)

५५

श्रीमती. सरोज देशपांडे

२०१०

अशी काळवेळ (अनुवादित)

५६

कवी ग्रेस

२०११

वा-याने हलते रान (ललितलेख)

५७

श्री.जयंत पवार

२०१२

फिनिक्सच्या राखेतून ऊठला मोर (कथासंग्रह)

श्रीमती.शारदा साठे

२०१२

पांथस्थ-एका भारतीय साम्यवादी नेत्याची मुशाफिरी (अनुवादित)

५८

श्री.सतीश काळसेकर

२०१३

वाचणा-याची रोजनिशी

५९

श्री.जयंत नारळीकर

२०१४

चार नगरातले माझे विश्व (आत्मचरित्र)


सौजन्य - लोकराज्य साहित्य संमेलन विशेषांक - जानेवारी - फेब्रुवारी २०१२ व साहित्य अकादमी संकेतस्थळ
एकूण अभ्यागतांची संख्या : ९४८१७, आजचे अभ्यागत : २
Valid XHTML 1.0 Transitional Valid CSS!